नाटक साम्राज्यम.
नाट्य अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच ललित कला केंद्र( गुरुकुल) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आणि अभिनय कल्याण यांच्या संयुक्त्याने विद्यमाने... आपल्यासमोर घेऊन येत आहोत दोन अंकी नाटक साम्राज्यम.. ग्वालियर नंतर आपल्यासाठी घेऊन आलो आहेत लेखक: जगदीश पवार वेशभूषा: तृप्ती झुंजारराव कार्यवाहक: रोशन मोरे संगीत: आशुतोष वाघमारे व संपूर्ण ललित कला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरुकुल प्रथम बॅचचे उत्तीर्ण संपूर्ण विद्यार्थी .
महोत्सवात प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक | : | |
प्राथमिक फेरी सुरुवात | : | |
महोत्सवाची सुरुवात दिनांक | : | |
महोत्सवाची समाप्त दिनांक | : | 19-09-2022 |
प्रवेश शुल्क | : | 0 |
तिकीट दर | : |
1 लहान पोरांना कोणीही आणू नये ज्यांनी प्रेक्षकांचा रसभंग होईल 2 अर्धा तास पहिले पोहोचावे. 3आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवावा. 4 अभिप्राय किंवा नाटक कसं वाटलं हे आम्हाला लिहून तुम्ही पाठवू पाठवू शकतात
संपर्क क्रमांक 1 | : | अभिजीत झुंजारराव : 9967085505 |
संपर्क क्रमांक 2 | : | रोशन मोरे: 8169517112 |
अभिनय कल्याण भारतभर नावाजलेली संस्था.. संकल्पना: अभिजीत झुंजारराव. ललित केला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आणि अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- Worli, Maharashtra
- अभिजीत झुंजारराव : 9967085505
- रोशन मोरे: 8169517112
- Claim Now
- Tags
#Abhinay Kalyan