रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२

2022-04-01
(4 Ratings)
Report views : 367
नवीन बदल / निकाल / इतर महत्वपूर्ण माहिती New Updates

Full address

संस्थेबद्दल माहिती
‘रीत क्रिएशन’ व ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’
महोत्सवाबद्दल माहिती

स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०००/- रुपये इतके असून ते ८७७९५९५०७७ या क्रमांकावर गूगल पे करायचे आहेत. प्रवेश अर्ज व एकांकिकांचे व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२२ आहे. स्पर्धकांनी आपले व्हिडिओ reetekankika@gmail.com या ई-मेलवर लिंकच्या स्वरूपात शेअर करावा. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षकांच्या निर्णयानुसार महाअंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका जाहीर केल्या जातील. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पारंपारिक पद्धतीने नाट्यगृहात आयोजित केला जाणार असून सांघिक आणि वैयक्तिक स्वरूपाची एकूण ५०,०००/- रु पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महोत्सवाची दिनांक आणि वेळ

महोत्सवात प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक :0
प्राथमिक फेरी सुरुवात:2022-04-01
महोत्सवाची सुरुवात दिनांक :2022-04-08
महोत्सवाची समाप्त दिनांक :2022-04-15
प्रवेश शुल्क : 1000
तिकीट दर :

महोत्सवातील नियम व अटी

स्पर्धेचे नियम व अटी www.reetekparampara.com या वेबसाईट वर तुम्ही पाहू शकता. व अधिक माहितीसाठी reetcharitabletrust@gmail.com या ई-मेल वर किंवा ८८७९५७८९८२ या क्रमांकावर अध्यक्ष कु. चैताली कालुष्टे यांच्याशी अथवा ८३६९८८३१३३ या क्रमांकावर संस्थेच्या सहकाऱ्यांशी संपर्क करू शकता.

संपर्क
संपर्क क्रमांक 1: 98758465485
आयोजक / संयोजक
कु. चैताली कालुष्टे
event image
आयोजक

‘रीत क्रिएशन’ व ‘रीत चॅरिटेबल ट्रस्ट’

  • Badlapur, Maharashtra
  • 98758465485
  • www.reetekparampara.com
  • reetcharitabletrust@gmail.com
प्रवेश शुल्क
1000
  • Claim Now
  • Tags
  • #Reet Ekankika Spardha

    #Reet Creations

Created by the Manoj Attarde · © 2022