रंगकर्मी एकांकिका महोत्सव

11-05-2022
(4 Ratings)
Report views : 2969
नवीन बदल / निकाल / इतर महत्वपूर्ण माहिती New Updates

संस्थेबद्दल माहिती
प्रणा थिएटर्स आयोजित
संकल्पना : प्रणय आहेर
महोत्सवाबद्दल माहिती

" रंगकर्मी एकांकिका महोत्सव " हा महोत्सव करण्यामागचं उद्दिष्ट अस की या मार्फत नवनवीन कलाकारांना रंगमंचावर काम करण्याची संधी मिळेल तसेच रंगभूमीला नवनवीन कलाकार , लेखक , दिग्दर्शक मिळतील. नवोदितांना संधी मिळावी म्हणून हा महोत्सव साजरा केला जातो, हा महोत्सव आहे म्हणून यात कोणी हारात नाही, कोणी जिंकत, कारण ही स्पर्धा नाही, यात आहे आपल्या कलेचं सादरीकरण म्हणून च आम्ही एक टॅग लाईन दिली आहे, "सन्मान कलेचा, उत्साह कलाकारांनाचा"... प्रत्येक संघ प्रत्येक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतो. आणि ह्या सोबतच नवनवीन प्रेक्षक कसे नाट्यगृहत येतील, कसे ते नाटक , एकांकिका पाहू शकतील हा आमचा प्रयत्न राहील

महोत्सवाची दिनांक आणि वेळ

महोत्सवात प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक :26-5-2022
प्राथमिक फेरी सुरुवात:
महोत्सवाची सुरुवात दिनांक :26-5-2022
महोत्सवाची समाप्त दिनांक :26-5-2022
प्रवेश शुल्क : 1000
तिकीट दर : 200, 100

महोत्सवातील नियम व अटी

१. सादर एकांकिका महोत्सव हा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील रंगकर्मीं साठी खुली आहे.
२. "रंगकर्मी एकांकिका महोत्सव" हा महोत्सव आहे त्यामुळे इथे हार, जीत नसून कलेचा सन्मान केला जाईल.
३. सादरकर्त्या संघाने सोबत जोडलेला फॉर्म पूर्णपणे भरून दिलेल्या ई-मेल वर सादर करणे आवश्यक आहे .
४. महोत्सवाची प्रवेश फी ८१०८३०७३६१ - प्रणय आहेर यांच्या नंबर वर गुगल पे करावी.
५. महोत्सवासाठी प्रवेश नक्की झालेल्या संघाचा एक व्हाट्सअँप ग्रुप बनवला जाईल आणि महोत्सवाबद्दल च्या सगळ्या सूचना त्या ग्रुपवर देण्यात येतील त्या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे.
६. प्रत्येक संघाने पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील संहिता, पात्र परिचय,प्रकाश योजना आराखडा आणि नेपथ्य आराखडा या सर्वांच्या 2 प्रति आणणे अनिवार्य आहे. ( 4 दिवस आधी च देणे.)
७. सादर महोत्सवामध्ये कमीत कमी ३५ मिनिटे व जास्तीत जास्त ४५ मिनिटे कालावधीच्या एकांकिकांना प्रवेश दिला जाईल. तसेच सहभागी संस्थांना प्रयोग पूर्वतयारी व सादरीकरण करण्याकरिता एकत्रितपणे मिळून एक तास दहा मिनिटे (७० मिनिटे ) इतका अवधी देण्यात येईल.
८. ह्या महोत्सवाची प्रवेश फी १,००० रुपये इतकी आहे.
९. आयोजकांतर्फे प्रत्येक संघाला एकांकिका सादर करण्यासाठी 12 स्पॉट आणि 10 पार विनाशुल्क दिले जातील.
१०. सर्व संघांनी दिलेल्या वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य.
११. कोणत्याही संघाला प्रवास भत्ता किंवा कुठलाही खर्च देण्यात येणार नाही.
१२. हा महोत्सव ' राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे' येथे येत्या २६ मे ला पार पडेल.

संपर्क
संपर्क क्रमांक 1: प्रणय आहेर ८१०८३०७३६१
संपर्क क्रमांक 2: दीपक जगदाळे 81049 34137
आयोजक / संयोजक
प्रणय आहेर
दिपक जगदाळे
event image
आयोजक

प्रणा थिएटर्स आयोजित
संकल्पना : प्रणय आहेर

  • Thane, Maharashtra
  • प्रणय आहेर ८१०८३०७३६१
  • दीपक जगदाळे 81049 34137
  • https://ekankika.com
  • prana830m@gamil.com
प्रवेश शुल्क
1000
  • Claim Now
  • Tags
  • #रंगकर्मी एकांकिका महोत्सव

    #rangkarmi ekankika spardha

Created by the Manoj Attarde · © 2022