भांडुप कलाकार कट्टा

2022-05-29
(4 Ratings)
Report views : 2891
नवीन बदल / निकाल / इतर महत्वपूर्ण माहिती New Updates

प्राथमिक फेरी निवडलेले स्पर्धक
छोटा गट

१.      अस्मी घाडगे (कल्याण)
२.      स्वराज कड (घाटकोपर)
३.      वेदांत जंगम (दहिसर)
४.      आर्या वडलकर (बदलापूर)
५.      मैत्री शेट (मीरारोड)
६.      मुक्ता लांडे (भांडुप)
७.      आराध्य साळुंखे
८.      अक्षता साळवी (कांजूरमार्ग)
९.      भैरवी जोशी (भिवंडी)
१०.   गिरिजा परूळेकर
११.   अर्चित गिरिश नाईक (भांडुप)
१२.   हर्षल खडपेकर (विक्रोळी)
१३.   जान्हवी देओपुरकर (बदलापूर)
१४.   कृपा गायकवाड (बदलापूर)
१५.   निर्वी जोशी (भिवंडी)
१६.   सानवी भाके
१७.   सेशा हिंदळेकर
१८.   शमिका अरवंडेकर
१९.   ओवी वाघमारे
२०.   स्वरा पाटिल
२१.   वैष्णवी देवरे
२२.   काव्या गोडे
२३.   वेदिका परब
२४. लक्ष्य गोसावी
मोठा गट
१.      आदर्श उबाळे (ठाणे)
२.      आकांक्षा पट्टेबहाद्दुर (भिवंडी)
३.      अमोघ देवस्थळी (डोंबिवली)
४.      अश्वजीत सावंतफुले (नवी मुंबई)
५.      दवेश पोकळे (नालासोपारा)
६.      जितू कदम (नालासोपारा)
७.      मानसी जाधव (विरार)
८.      निशांत जाधव
९.      प्रज्ञा साबळे (बदलापूर)
१०.   प्रणय घागरे (ठाणे)
११.   साहिल दळवी (नालासोपारा)
१२.   सखी गुंडये (मुंबई)
१३.   साक्षी मंचेकर (भांडुप)
१४.   साक्षी रहाटे (नालासोपारा)
१५.   सत्यवान गावकर (कल्याण)
१६.   शुभम गोविलकर (रत्नागिरी)
१७.   सिध्देश शिंदे (ठाणे)
१८.   स्फ्रुवी मोरे (कल्याण)
१९.   स्वप्निल धनावडे (रत्नागिरी)
२०.   विजया गुंडप (भाईंदर)
२१.   विल्सन खराडे (पनवेल)
२२.   प्रथमेश सावंत (मालाड)
२३.   अनिकेत कांबळे (भायखळा)
२४.   रुतू वाडकर
२५.   कुणाल खुटकर
२६.   माधवी जोगळेकर (बांद्रा)
२७.   शुभांगी कांबळे (भांडुप)
२८.   ममता सकपाळ
२९.   निलम राजपुरे (भांडुप)
३०.   श्रेयस मेन (रत्नागिरी)
३१.   सृष्टी शिरवाडकर (नाशिक)
३२.   वेदिका संदिप पवार (भांडुप)
३३. स्वप्नील साळवी (ऐरोली, नवी मुंबई)

वरील सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन...
अंतिम फेरी रविवार दिनांक २६जून, २०२२
स्थळ
सह्याद्रि विद्यामंदिर, शिवाजी तलाव, भांडुप (प), मुंबई - ४०० ०७८.
वेळ – दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत १.पारितोषिक वितरण समारंभ दि. २६ जून, २०२२ सायंकाळी ७ ते ८ मध्ये होईल.
२. मुंबई बाहेरील स्पर्धकांनी येण्याचे नियोजन संस्थेला कल्पना द्यावी.
३. वरील निवड झालेल्या स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी दुसरं सादरीकरण करणं गरजेचं आहे.

संस्थेबद्दल माहिती
भांडुप कलाकार कट्टा आयोजित
संकल्पना निलेश गुंडाळे
महोत्सवाबद्दल माहिती

भांडुप कलाकार कट्टा या संस्थेची स्थापना २०१८ रोजी झाली. विद्यमान शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांच्या शुभहस्ते ९८ वे नाट्यसंमेलन भांडुप पूर्वरंगच्या निमित्ताने भांडुप मधील स्थानिक कलाकारांना हक्काचे ‌‌व्यासपीठ मिळावे म्हणून काम सुरू केले. आणि आता भांडुप कलाकार कट्टा पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे.

महोत्सवाची दिनांक आणि वेळ

महोत्सवात प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक :14-06-2022
प्राथमिक फेरी सुरुवात:16-06-2022
महोत्सवाची सुरुवात दिनांक :26-06-2022
महोत्सवाची समाप्त दिनांक :
प्रवेश शुल्क : 0
तिकीट दर :

महोत्सवातील नियम व अटी

१.स्पर्धकांनी कमीत कमी २मिनिट किंवा जास्तीत जास्त ५ मिनिट या कालावधीचा एकपात्री अभिनय व्हिडिओ बनवून पाठवावा.
२.व्हिडिओ हा आडवा (land scap) पद्धतीमध्ये असावा.
३.व्हिडिओ हा bhandupkalakarkattaofficial@gmail.com या इमेल आयडीवर पाठवा.
४. दिनांक १४/०६/२०२२ पर्यंत आपले व्हिडिओ जमा करावेत.
५. यातूनच दिनांक १६/०६/२०२२ या दिवशी मान्यवर परिक्षकांकडून अंतिम फेरी साठी व्हिडिओ निवडले जातील.
६. रविवार, दिनांक १९/०६/२०२२ रोजी आपली अंतिम फेरी असेल ज्या मध्ये निवडलेले स्पर्धकांचे एकपात्री अभिनयाचे प्रत्यक्ष सादरीकरण होईल.
७. अंतिम फेरीचे ठिकाण व वेळ आपणास १६/०६/२०२२ या दिवशी कळवण्यात येईल.
८. अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना स्वखर्चाने यावे लागेल. त्या साठी कोणताही प्रवास खर्च संस्थेकडून दिला जाणार नाही. याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

संपर्क
संपर्क क्रमांक 1: जुई म्हादनाक : ८८७९७६२८३४
संपर्क क्रमांक 2: आरती मेजारी : ९१६७६५०८०५
संपर्क क्रमांक 3: श्रुती घोसाळकर : ९७०२६०७३२३
संपर्क क्रमांक 4: शुभांगी कांबळे : ८६५२१२२०१४
आयोजक / संयोजक
निलेश गुंडाळे
श्रुती घोसाळकर
आरती मेजारी
event image
आयोजक

भांडुप कलाकार कट्टा आयोजित
संकल्पना निलेश गुंडाळे

  • Bhandup, Maharashtra
  • जुई म्हादनाक : ८८७९७६२८३४
  • आरती मेजारी : ९१६७६५०८०५
  • श्रुती घोसाळकर : ९७०२६०७३२३
  • शुभांगी कांबळे : ८६५२१२२०१४
  • bhandupkalakarkattaofficial@gmail.com
प्रवेश शुल्क
0
  • Claim Now
  • Tags
  • #Bhandupcha Dramebaz

    #Bhandup ekpatri spardha

Created by the Manoj Attarde · © 2022