बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा
शास्त्रीय नृत्य व अभिनय महोत्सव २०२२
दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२२
वेळ :सकाळी ११:०० वाजता
रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी, मुंबई.
वैयक्तिक शास्त्रीय नृत्य सादरीकरण.
चित्रपटातील गीत संगीतावर आधारित नृत्य बाद ठरविण्यात येतील.
प्रथम गट - जन्म वर्ष २०११ ते २०१३ सादरीकरण वेळ ५ मिनिट
द्वितीय गट - जन्म वर्ष २००७ ते २०१० सादरीकरण वेळ ६ मिनिट
तृतीय गट - जन्म वर्ष २००४ ते २००६ सादरीकरण वेळ ७ मिनिट
वैयक्तिक अभिनय सादरीकरण.
एकपात्री /स्वगत/ नाट्यछटा यापैकी एकाचे सादरीकरण करणे.
प्रथम गट - जन्म वर्ष २०१७ ते २०१३ सादरीकरण वेळ ४ मिनिट
द्वितीय गट - जन्म वर्ष २००७ ते २०१२ सादरीकरण वेळ ४ मिनिट
तृतीय गट - जन्म वर्ष २००४ ते २००६ सादरीकरण वेळ ५ मिनिट
महोत्सवात प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक | : | 15-10-2022 |
प्राथमिक फेरी सुरुवात | : | |
महोत्सवाची सुरुवात दिनांक | : | |
महोत्सवाची समाप्त दिनांक | : | 06-10-2022 |
प्रवेश शुल्क | : | 100 |
तिकीट दर | : |
०१) बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचे बाल कलाकार सभासद असणे आवश्यक.
०२) जे बालकलाकार सभासद नाही त्यांना सभासद होण्यासाठी संपर्क ८३२९७५८४७०
०३) निवड चाचणी नोंदणी १०० रुपये.
०४) निवड झालेल्या सर्व बाल कलावंतांच्या पालकांना प्रति १०० रू च्या २० प्रवेशिका घेणे अनिवार्य.
०५) महोत्सवात निवड झालेल्या सर्व बालकलाकारांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
०६) प्रत्येक गटातून ३ ते ५ विद्यार्थ्यांची निवड.
०७) प्राथमिक निवड चाचणी ऑनलाईन आहे. १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ३ ते ४ मिनिटांचा व्हिडिओ व्हाट्सअप क्रमांक ८३२९७५८४७० वर पाठवावा. व्हिडिओ दोन तुकड्यात आला तरी चालेल परंतु एडिटिंग करून पाठवू नये.
०८) व्हिडिओ लिंक आणि फाईल पाठवू नये.
०९) ऑनलाइन व्हिडिओ मध्ये रंगभूषा, वेशभूषा अपेक्षित आहे.
१०) निवड चाचणी शुल्क ७७०९८९९८३० निवड चाचणी शुल्क प्रसाद खडके (प्रसाद खडके) या क्रमांकावर फोन पे अथवा गुगल पे द्वारे पाठववणे आणि त्याचा स्क्रीन शॉट व्हिडिओ सोबत ८३२९७५८४७० या क्रमांकावर पाठवने.
११) विद्यार्थ्याला दोन्हीकडे भाग घ्यायचा असल्यास पालकांना ४० प्रवेशिका घ्याव्या लागतील.
१२) बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेने निवड केलेल्या यादी बाबत कोणतीही तक्रार पालकांना करता येणार नाही.
१३) महोत्सवात बदल करण्याचा सर्वाधिकार बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई राखीव राहील.
संपर्क क्रमांक 1 | : | प्रसाद खडके : ८३२९७५८४७० |
- Claim Now
- Tags
#Balrangbhumi Parishad Spardha